पाठांतर आणि समजून घेणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत असे मला वाटते. वारंवार वापराव्या लागणाऱ्या गोष्टी, सूत्रात बांधता न येणाऱ्या गोष्टी पाठ कराव्यात. कविता म्हणण्याच्या आनंदात त्या पाठ होतात तश्या होऊ द्याव्यात. तसेच स्तोत्रांचे. मेंदूवर 'संस्कार' करण्यासाठी उपयोगी पडणारी सगळी अवजारे, पाठांतर धरून, वापरावीत असे मला वाटते.

२९ चोक = ३० चोक वजा ४

अगदी! १०च्या पुढचे पाढे केव्हाच विसरले आहे.