प्रकटन चांगले झाले आहे.
अर्ध जंगल नावावर करा म्हणून सारखं मागतं सह्या
विशेष.
जमल्यास कवितांच्या सुशोभीकरणाचा संकेत पाळावा. म्हणजे एका कडव्यात प्रत्येक ओळीनंतर शिफ्ट एंटर दाबावे आणि कडव्यानंतर एंटर. तसे वाचायला छान वाटते.