अगदी! १०च्या पुढचे पाढे केव्हाच विसरले आहे.

आपलं असं नाही बुवा! १०च्या पुढचे सगळे नाही तरी काहीकाही पाढे आपले तोंडपाठ आहेत बुवा! जसे: ११, २०, २५, ३०...

- टग्या.