मुद्दामच आधी प्रतिसाद दिला नाही . आजच पेढे केले . चव छान आली पण कदाचित मी ते जास्त वेळ माइक्रो मध्ये ठेवले त्यमुळे कडक झालेत.
मुद्दामच कमी प्रमाणात केले तेंव्हा एक वाटी क. मिल्क ला एक + १/२ वाटी मिल्क पावडर घेतली. जमलं तर प्रमाण वाटीच्या मापात सांगाल का ? आणि किती दिवस साधारण टिकतात ते सांगाल का म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला खास करायचे झाले तर आधी करता येतील.
धन्यवाद.
--कांचन.