आशुतोष,
पुणे हे भारताच्या नकाशातच आहे. त्यामुळे भारताला लागू होणारे ऋतुंचे नियम पुण्यालाही लागू होतात. त्यामुळे पुण्यात पाऊस जून मध्य ते सप्टेंबर मध्य या दरम्यान पडतो असा अंदाज आहे.
'बिबवेवाडी' हे तुम्ही सांगलीहून पुण्याला येताना 'सिटीप्राईड सिनेमा' दिसले असेल तिथुन ३ कि.मी सरळ जाऊन १ कि.मी वेडेवाकडे गेल्यावर दिसते.
बोला, कधी येताय?
आपली(पत्ताविशारद)अनु