खरे तरे हे इतके यशस्वी उद्योजक असताना भोवतीच्या लाखभर जनतेचे कष्ट कमी व्हायला हवेत, नाहीतर त्यांच्या उत्पादनाचा आणि कारखान्यांचा सामान्य माणसांना काय फायदा?
या लोकांनी सुरू केलेल्या उद्योगांमध्ये सामान्य माणसाला नोकरी मिळते हा फायदा नाही का? आणि उद्योजक सामान्य माणसाच्या फायद्यासाठी उद्योगधंदा सुरू करतात असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ते साफ चूक आहे. कुठलाही उद्योग हा त्याच्या मालकाला आणि समभागधारकांना फायदा मिळवून देण्यासाठीच असतो. बाकीच्यांचा फायदा हे byproduct होऊ शकते.
--ध्रुव.