अरेच्च्या,मी उगीचच समजले कि विषय हिंदी आहे. (सचिन तेंडुलकर श्रेष्ठ्तेच्या वाटेवर चालतो आहे कि नाही? असे काहिसे मराठी भाषांतर मी केले अंदाजपंचे!!) शीर्षकाच्या अक्षरमर्यादेने गोंधळ केलेला दिसतो आहे.