चर्चेमध्ये शाब्द्कि फ़टके पडणारच, ज्याला जास्ती पडतील त्याची 'लाल' हि होणारच, आपण उगाचच 'आंबेहळीदची' वाटी घेऊन मनोगतवर वावरु नये हि नम्र विनंती..
ही तुमची इनोदबुद्धी म्हनायची? का हिडीसपना म्हनायचा? का 'कोनाच्या भावनांशी खेळू नये' म्हनून दाखीवलेला समजुतदारपना म्हनायचा?