लहानपणी शाळेतून घरी आल्यावर आई असा चिवडा खायला देत असे.त्याची आठवण झाली.
यावर लिंबू पिळुन ,कच्चा कांदा ,कोथिंबीर व टोमटो बारीक चिरून घातल्यास देखिल छान लागतो.