तेच सारे शब्द आणि ती तशीच मांडणी ।
का मग वाटे सार्थ सगळे, वेगळे अन् प्रत्ययी ? ॥