जीवन जिज्ञासा,

आपण लिहिलेल्या भाषाविकास या लेखमालेतील सर्व भाग वाचले. सोप्या शब्दात व चांगल्या रितीने लिहिले आहे. आपले लेखन खूप आवडले. उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.

रोहिणी