शब्दांबद्दल आभार. संकेतस्थळ चालू व्हायचे आहे. पण मी माझा डेटा (परत मराठी?) तयार करतेय आधी. सध्या फक्त माझं स्वतःचं जाळ्यात एक पान आहे. ज्याचा दुवा तुम्हाला माझ्या अवलोकनात(म्हणजे प्रोफाइल?) मिळेल. मी अजून दुवे टाकायला सरावले नसल्याने तुम्हाला हा सगळा प्रपंच करावा लागेल.