परि मुक्त व्हायचे कुणापासुनी

ह्या वेड्या मनास कळेना..

अन तार वेडी ह्या श्वासांची

आशेचे घरटे सोडेना................

 

होते खरं कधी कधी अशी अवस्था.