पण, फक्त या कारणास्तव पाठांतर करून घेताना पालकांनी सदर गोष्टीचे पाठांतर करण्याची गरज आहे का याचा सारासार विचार करावा असे वाटते.

सहमत. प्रियालींच्या प्रतिसादावर मी ही गोष्ट लिहिणारच होतो.