धन्यवाद कांचन पाककृती करून पाहिल्याबद्दल. आणि हो मी हे सांगायला विसरलेच की प्रत्येक मायक्रोवेव्हची क्षमता वेगळी असते, म्हणून वरील वेळ कमी-जास्त होऊ शकेल, पेढे कडक झाले त्याबद्दल क्षमस्व!
जमलं तर प्रमाण वाटीच्या मापात सांगाल का ?
पण मी नेहमी वरील प्रमाण घेऊनच ही पाककृती केली आहे. कदाचित ज्या कोणी ही शोधून काढली असेल त्यांनी मुद्दाम एका कंडेंन्सड मिल्कच्या डब्यात किती मिल्क पावडर बसते हे शोधून काढले असेल.
किती दिवस साधारण टिकतात ते सांगाल का?
मला वाटते ८-१० दिवस तरी टिकत असावेत, मी आदल्या दिवशी करते, म्हणजे ताजे पेढे चांगले लागतात.