प्रोफाईल = व्यक्तीरेखा
डेटा = माहिती
संकल्पना = कॉन्सेप्ट
कॉश्च्युम = वेषभूषा
फॅशन = अद्ययावत परिवेष
अभिकल्पन = डिझाईन
तुमची व्यक्तीरेखा दैदिप्यमान आहे!
तुमची व्यक्तिगत माहिती तुम्हाला मराठीत करून हवी असल्यास मी मदत करू शकेन.