पण हे सगळं सभ्यतेच्या मर्यादेत राहून बरं का...
'पेन इज मायटियर दॅन स्वॉर्ड'... तेंव्हा शारीरिक रक्तपातापेक्षा शाब्दिक रक्तपात कोणाच्या हातून झाला तर काय मनोगतावर राजकीय उलथापालथ होणार आहे काय? (काय हो, मनोगतावर 'राजकीय' घडामोडी होतात का?)
जर कोणाचे वैयक्तिक मतभेद होत असतील तर ते व्यक्तिगत निरोपाची सोय वापरून एकमेकांना सांगावेत.
मला वाटते की, जाहीररीत्या सांगावे की "मी आता अमुकतमुक मनोगतीबरोबर व्यनिद्वारे मतभेदाविषयी सुसंवाद साधणार आहे. इतरांनी अजिबात उत्सुकता दाखवू नये."
- (कलमकरी) मिलिंद२००६