अर्थात शिर्षकाला अक्षर मर्यादा असणारच, नाहितर शिर्षकाच्या जागेवरच सगळा लेख लिहून पूर्ण करतील. :))
लोकं विषय मांडतात, पण सोय असुन सुध्दा ते लिखाण कसे दिसते हे बघत नाहित. मला देखिल हे काय होतं ते कळलं नव्हतं ... असं असताना कसली आलीये क्रिया आणि प्रतिक्रिया?
आनंद भातखंडे ...