आनंद
लेखाच्या प्रस्तावनाकर्त्याचं नाव पाहिलं तर त्यात तरी काही मर्यादा दिसत नाहीत. विषयाच्या जागेची मर्यादा मूळ लेखात भरून काढता आली असती. पण फक्त विषयच का लिहीला, मूळ लेख का नाही हे मात्र आपण त्यांनाच विचारायला पाहिजे.