हाउसिंग सोसायटी गृहनिर्माण किंवा गृहरचना करत नाही.
गृहनिर्माण म्हणजे 'बांधकाम' व गृहरचना म्हणजे 'वास्तुशास्त्रीय आराखडे बनवणे' समजता येईल.
हाउसिंग कॉम्प्लेक्स साठी गृहसंकुल हा शब्द ऐकून आहे.
या कामासाठी चेतनाप्रणाली/आज्ञावलीपेक्षा 'कामाचा सदस्य' शोधणे अधिक महत्त्वाचे आहे असे वाटते.