तुम्ही केलेली कारवाई योग्यच म्हणायला हवी. कारण त्यामुळे इतरांवरही वचक बसतो, आणि ते कारवाईच्या भितीने असल्या गुन्ह्यांपासून दूर राहतात.
बरोबर! कारवाई हवीच!!
त्याच वेळी असेही वाटते की पहिलाच गुन्हा असल्यामुळे भास्करला त्याच्या गुन्ह्याची, त्यामुळे होणाऱ्या शिक्षेची, आईच्या अपमानाची, समाजाच्या त्याच्या बदल होणाऱ्या कायमच्या दृष्टिकोनाची कल्पना त्याला नीट समजावून दिली असती तर कदाचित त्याचा चांगला परिणामही झाला असता. असो.
आणि सुधारण्याची संधीही हवीच...
अनुभव आवडला... मांडलाही छानच आहे.