व.पुं. वर माझा राग वगैरे नाही. बारावीत असताना मी 'पार्टनर' विकत घेतली होती. पुढे बाकी व.पु. फारच शब्दबंबाळ, कृत्रीम आणि ओढूनताणून वाटू लागले. मला वाटते, आपली अभिरुची समृद्ध होते ती अशीच. एका ठराविक वयापर्यंत व.पु. आवडणे जितके नैसर्गिक, तितकेच त्यांच्यातून बाहेर पडणेही.
चिन्मयीची आजी अजून टीनएजरी  कल्पनांत अडकून पडली आहे, म्हणून मी तिला एक टप्पल मारली इतकेच.