तात्या :  धन्यवाद, मी सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP), किंवा पोलीस उपायुक्त (DCP), किंवा पोलीस आयुक्त (CP) यांच्याकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करेन.

चिकू: तडजोडी करता कोर्टात मलमत्तेची केस गेली ५ - ६ वर्षे चालू आहे. हि जागा सोडल्यास इतर बराच त्रास होईल - उदा: मुलांची शाळा, घरातील व्यवसाय, नवीन जागेचा खर्च, आणि असलेल्या जागेचा कायद्याने वाटा इत्यादी. तडजोड  सोपी असती तर मी येथे कोणाला त्रास दिला नसता.

मन्जुशा: इतर कायदेशीर मार्ग संपल्यास जरूर करण्याचा प्रयत्न करेन.

माहिती बद्दल सर्वांचे आभार.