मिलिंद
छान आहे कविता.. वाचताना नारायण सुर्व्यांच्या "घालीन मी सार्या ब्रह्मांडास पाठी" आणि "भाकरीच्या पुढे का गा ग्रंथगर्व" ह्या कविता आठवल्या.