'खेडुतराव, तुम्ही विनाकारणच आमच्यावर राग धरुन बसले ( बसायला अजुनही त्रास होता का?) आहात.
तुम्हाला अजुन 'गुण' आलेला नाही वाटत, हे बघा हेळसांडपणा औषधाच्या बाबतीत बरा नव्हे !!
तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो हीच आमची देवाच्या चरणी प्रार्थना.