छान वर्णन केले आहे. उशिरा वाचले. 'पाडस' या माझ्या आवडत्या पुस्तकाचा उल्लेख वाचून बरे वाटले. स्वदेस मधली मला प्रथमदर्शनी जाणवलेली गोष्ट म्हणजे त्यातली क्यूट नायिका. :-) असो.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.हॅम्लेट