आपल्या बहिणीचा प्रश्न खरंच गंभीर आहे. आपल्या बहीण दुबळी असल्याचे जाणवते तसेच जावेची तडजोडीची मानसिकता नाहीये हे पण.  जरूर आपण कायदेशीर मार्गाने जावं.  सुसंस्कृत मध्यम वर्गाची फार कोंडी होते  कायदेशीर मार्गाने जावं तर किती वेळ लागेल सांगता येत नाही गुंडागर्दीवर आपण उतरू नाही शकत हा अनुभव मला आलेला आहे. हा सिनेमा पाहिल्यापासून असं वाटतं हाही मार्ग अनुसरून पाहायला हरकत नाही.