नमस्कार,

जगातील लोकप्रिय चर्चागट व्यवस्थापन प्रणाली पीएचपी बीबी (phpBB) चे मराठी भाषांतर आता उपलब्ध आहे. कृपया त्याचा लाभ घ्यावा आणि हो दुरुस्ती सुचवावी.

हे भाषांतर नागपुरच्या सुबोध गायकवाड यांनी केले आहे. आणि हे भाषांतर येथे उपलब्ध आहे.