धन्यवाद,

  पुन्हा एकदा नक्की करून बघेन कारण चव फार छान होती. आणि या वेळी दिलेल्या मापाने करेन . :) 

अजून एक प्रश्न विचारायचा राहून गेला. मला क. मिल्कचे वेगवेगळ्या मापाचे डबे दिसले त्यांतील मध्यम आकाराचा डबा मी आणला होता. शिवाय इथे (अमेरिकेत) कप पण वेगवेगळ्या मापाचे असतात ७-९ ओंझ . तेंव्हा जरा यावर अधिक माहिती दिली तर सोप होईल.

मी फार प्रश्न विचारत आहे :( !!! पण मी नुकताच स्वयंपाक करायला सुरवात केली आहे आणि यावेळचे पेढे मला तुम्ही सांगताय तसे छान करायचे आहेत तेंव्हा कृपया अधिक माहिती द्यावी.

-कांचन.