प्रश्न खरंच गंभीर आहे. - सहमत.
आपल्या बहीण दुबळी असल्याचे जाणवते - सहमत नाही. बहिणीची व तिच्या पतींची गुंडागर्दी करून समस्या सोडवण्याची इच्छा नाही. तो शेवटचा मार्ग आहे. जेव्हा पोलिसांकडूनच जेव्हा कायद्या धाब्यावर बसवला जातो, तेंव्हा मध्यमवर्ग सुद्धा कधी कधी गुंडगिरी ची मदत घेतो. कायद्याचे पालन करण्याची प्रवृती असणाऱ्यांना कृपया दुबळे समजुनये.
आपल्या बाकी मतांशी सहमत आहे.
सर्वच पोलीस विश्वास नांगरे पाटलांसारखे प्रामाणिक नसतात.