वाचकांचे आणि प्रतिसादींचे आभार...

मनात घोळविण्यासाठी/ चालनेसाठी हे आणखी काही प्रश्न

  1. रामच्या जागी तुम्ही असाल तर किती रुपये स्वतःकडे ठेवाल?
  2. तुम्ही श्यामच्या जागी असता तर ५० रुपये मिळाल्यावर तरी वाटणी मान्य केली असती काय?
    +
  3. शहरी राम आणि गावाकडील श्याम यांच्यात सौदा होईल काय? झालाच तर कसा? तसेच गावाकडील राम आणि शहरी श्याम यांचे काय होईल?
  4. राम आणि Sam किंवा Rambo आणि श्याम यांच्यातील व्यवहाराबद्दल काय अंदाज/अनुभव?
    +
  5. होणारे अथवा मोडणारे व्यवहार भीतीपोटी की सज्जनतेपोटी की ...?
    +
  6. ... ...