कर्ण : हा एक महान योध्दा होता पण ह्याच्या वधाची दोन कारणे होती.
१. त्याच्या गुरुचा श्राप व त्याची दुर्योधानावरील असिम भक्ती.

भीष्म: अजेय योध्दा व श्रीखंडीस मिळालेले वरदान.

द्रोण : अतिशय प्रराक्रमी व युध्द नितीमध्ये निपूण.

व हया सगळ्यांची दुर्योधनावर अथवा हस्तिनापूर वर असलेली श्रध्दा.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जो पर्यंत हे तीन होते तो पर्यंत पाडवं हे विजेता होऊच शकत नव्हते, व कोणीतरी लिहलेले आहे विजेता हाच प्रत्येक वेळी ईतिहास लिहतो...

प्रेमामध्ये व युध्दामध्ये सगळेच माफ असते... असे देखील कोणीतरी लिहलेले आहे.

 

आपलाच

शनी