नवऱ्याबरोबर भारी आणि महागड्या गाडीत बसून आइस्क्रीम/शीतपेय सेवन करुन रिकामे टिन/कागदी कप बाहेर भिरकावणाऱ्या बायकांना गाडीतून उतरवून कानाखाली मारुन रस्ते झाडण्यास लावणे.
टिन/कागदी कप/ खरेदीच्या पिशव्या (बायका + खरेदी = नवरा दिवाळखोर )
जाम खुष झालो बघा... असच काहीतरी करायला पाहीजे...