मोरू, तुम्ही भारतीय युद्धाचं वर्णन 'धर्मयुद्ध' असं केलं आहे, ते कशावरून?
मी माझ्या ब्लॉग मध्ये भारतीय युद्धाच्या दोन पक्षांबद्दल एक (माझ्यासाठीतरी) नवीन दृष्टीकोन मांडला आहे. माझ्या मते भारतीय युद्धाचं महत्त्व 'व्यवहारी, बुद्धिप्रधान कर्मयोगाचा तत्कालीन प्रचलित यज्ञ - याग, कर्मकांडनिष्ठ भावना प्रधान वैदिक संस्कृतीवरचा विजय' असं आहे. पुढे या कर्मयोगाचा विस्तार होऊन 'वेदान्त' निर्माण झाला. ज्याचा शब्दशः अर्थ 'वेदांचा अंत' असा आहे. त्यामुळे कुठली बाजू बरोबर आणि कुठली चूक हे विचारणं फारसं उपयोगाचं नाही.
हवं असल्यास माझा ब्लॉग इथे वाचा.
खिरें