या जगतातील व्यवहार कसे आणि का चालतात याचा धांडोळा

हा धडा आवडला.

स्वागत!

श्याम : १० नको; > २० चालेल   राम : > ८० कसे मिळवावेत?  अशी समस्या आहे असे दिसते.

आपण म्हणता असेच काहीसे असायला हरकत नाही असे व्यवहार (rationality) सांगतो. सूत्रे (theory) पण तसेच गणित मांडतात.
पण निर्वाणीचा खेळ हा प्रत्यक्ष केलेला प्रयोग (emperical) आहे. त्यातून दिसणारे वागणे हे काहीसे वेगळेच जाणवते...