'खेडुतराव, तुम्ही विनाकारणच आमच्यावर राग धरुन बसले ( बसायला अजुनही त्रास होता का?) आहात.

महेशराव, आता कस तुमी यकदम आमच्या लायनीत आल्यासारकं वाटताय बगा.. कंसातला इनोद लै आवडला बरका! त्येवडं त्ये भावनांचा खेळ वगैरे छापील गोष्टी इतरांच्यासाटी सोडा राव...