रोहिणी,

पाककृती वाचल्याबद्द्ल धन्यवाद.

वाटीचे प्रमाण समप्रमाणात घ्यावे. म्हणजे २ वाटी रवा असेल तर दीड वाटी दुध घ्यावे. कारण सारण चांगले मिसळायला हवे. उदा. ख़िरी सारखे सारण असावे.

लम्बोदर