रामायण आदर्शवादी म्हणणे मला मान्य नाही. त्यात सीतेवर कितीतरी अन्याय झाला आहे. अन्य स्त्रियांवरही नाही का ? जशी रामाची माता, लक्ष्मणाची पत्नी ???

श्रीकृष्णांचे गीतेचे ज्ञान, सभोवतालच्या परिस्थितीचे पूर्ण ज्ञान (जसे कर्ण कुंतीपुत्र आहे इ.) पाहता मी त्याला सामान्य मनुष्य मानू शकत नाही. मग अशा असामान्य, विष्णू अवतार समजला जाणाऱ्या श्रीकृष्णाकडून ही अधार्मिक कृती झालीच कशी ?

- मोरू