नमस्कार

सुबोध आता जुमला चे मराठी भाषांतर करताहेत. आपण त्यांना मदत करु शकतो. त्यांना मराठीचे प्रमाणीकरण करण्याची कल्पना सुध्दा आवडली आहे.

भाषांतर करणाऱ्यांसाठी एक शब्दकोष सुध्दा बनवायला घेतलाय त्यांनी.

सुबोध यांच्या कामाचा आढावा आपणासा येथे घेता येईल. शक्य झाल्यास या कामात सहभागी व्हा ही विनंती.

नीलकांत