शब्दांबद्दल आभार. काही काही पटले नाहीत. पण ते इथे नको. तसेच माझे पान भाषांतरीत करण्याची कल्पना चांगली आहे आणि त्याबद्दलही आभार. माफ करा पण पान मराठीत असल्याने मराठी लोकांव्यतिरीक्त ते कोणी वाचू शकणार नाहीत व पान असे मर्यादित ठेवणे मला योग्य वाटत नाही आणि परवडण्यासारखे ही नाही व्यावसायिकरित्या. अमराठी प्रकल्प आणि माझे अमराठी विद्यार्थी यांना दूर ठेवणे मला योग्य वाटत नाही.