सुखदा कविता चांगली आहे. मात्र ह्या दुनियेत एवढे निरीच्छ राहून चालत नाही.

माझी मान्यता अशी आहे की:

ज्याला कुणाला सोस नाही ।
त्याला मुळी अफसोस नाही ॥
सोसण्याचा मज सोस नाही ।
तोषतो मी, अफसोस नाही ॥