ह्याबरोबर बटाट्याची उपासाची भाजी, खमंग काकडी किंवा लाल भोपळ्याचे भरीत व नारळाची ओली चटणी खाणे. गरम गरम वऱ्याच्या तांदुळावर दाण्याची आमटी व त्यावर साजूक तूप. उपासाला करतात.
ह्याच्याबरोबर उपासाचं लिंबाचं गोडं लोणचं असेल तर किती छान!