नवरात्रीनिमित्त गुजराथेकडून आलेल्या दांडियाच्या लोकप्रियतेपुढे पारंपरिक भोंडले मागे पडत चालले आहे हे खरे आहे. त्याची आठवण करून दिलीत हे चांगले झाले. कालाय तस्मै नमः म्हणायचे.
माझ्या आठवणीत असे आहे की सूर्य ज्या काळात हस्त नक्षत्रात असतो त्या काळात हदगा खेळला जाई.