अशाच प्रकारे एक मारवाडी नवस करतो की, जर मुलगा झाला तर तो देवाला सोन्याचा कोट अर्पण करील. त्याला यथावकाश मुलगा होतो. मारवाडी मुलाचे नाव 'सोन्या' ठेवतो व त्याचा कोट देवाला अर्पण करतो. छान कथा !
अभिजित