ब्लॉग अपने बस का रोग नही. मी आपला ब्लॉग(अनुदिनी) काढून टाकला आहे. त्यामुळे फार ब्लॉगविश्वाचे फार नुकसान झाले नाही ही जमेची बाजू आहे.
नुकसान नाही कसे? या मुळे त्याच्या आर एस एस फ़ीडर मधील एक कोपरा सुना-सुना झाला आहे. :(
(मनोगतावर आर.एस.एस. नाही.)