ते बेसुरेच सारे असतात जे भुकेले
संतृप्त वंचितांचे ओहो! सुरेल नारे
- सुंदर