कृपया शब्दांची हिंसा करू नका, शुद्धिचिकित्सक वापरा. अहिंसा हा शब्द किती वेगवेगळ्या पद्धतीने अशुद्ध लिहिता येतो ते पहा -

गांधी सध्या असते तर !

भारत कधीच नष्ट झाला असता कारण, भारत अणू-बाँब तयार करणार नाही (अहिसां हे भारताचे सर्वात मोठे हत्यार ) पण पाकीस्तान हा तयार ही करेल व वापरेल ही....

*******

जम्मू काश्मिर पाकिस्तान ला द्या..... एक वाद समाप्त.
ह्याच उपायांचा वापर करून देशातील सर्व मुक्ती आंदोलने (गाधीच्या विचारानूसार) समाप्त.

ज्या वे ळी असे होईल... ०.९९% एवढाच भारत, हिंन्दुस्तान राहील..... व शे-दोनशे भारताचे तुकडे !

******

गांधी हे स्वदेशी विचारांचे होते... त्या मुळे....

महाजाल , कॉल-सेंटर, तस्म विदेशी संस्था ह्यांना भारतामध्ये प्रवेश नाही. कारण थोडा रोजगार तयार होतो.... पण लोकांना विदेशी वस्तू विषयी प्रेम वाटायला लागते.....

******

गांधीगीरी म्हणजेच अहींसा ... पण एक वाक्य वाचले होते.... अंहिसा ही फक्त बलवानालाच शोभते..... अबलवानाचा अहिंसेचा राग-आलाप हा फक्त कुमकुवत पणाच असतो !

आपलाच,

शनी