अत्ता ओफ़ीस मधे काम करुन करुन जाम भुक लगली आहे अनु, आणि तुझी मिरची ची भजी वाचली..... आईगं.... काय पाणी सुट्लय तोंडाला... घरी जाउन पहीली भजी करणार आहे आता.... पाउस पडो अथवा न पडो... काय म्हणतीयेस बोल... येतेस का फ़ुल टु ताव मारायला :)))
प्राजक्त