म्हणून त्यांनी ताणचाचणी, हृदयधमनी आरेखन, हृदयधमनी रुंदीकरण इत्यादी सोपस्कार उरकून मला फिट ठरवले. मी कामावर रुजूही झालो. मात्र सारे 'फसाद का ज़ड' रक्तदाब, तो खाली उतरायला तयार नव्हता. तो असे १३०/९०, १४०/१०० असा.
म्हणजे उच्च रक्तदाब असूनही त्यानी फ़िट ठरवले की रिपोर्ट्मधे नोंद केली की रक्तदाब उच्च आहे?
हॅम्लेट