राम राम.... काय हे शनी शब्दा मध्ये देखील हिंसा करतोस.... जा तुला सुर्याच्या अजुन एक लाख भर फेऱ्या घालण्याची शिक्षा ! जा ! जो पर्यंत शु. ची. वापरत नाहीस तो पर्यंत आपले लिखान दाखवू नकोस!
पण मी अहिंसा वादी नाही आहे हो........ त्या मुळे !!!!
खरे कारण वेळे अभावी ठिक करता आले नाही . समक्ष्व !
माफी ! चुक झाली.... ! करबध्द होऊन मी पामर आपली सुचना मान्य करतो !
एक विंनती : हा शुध्द लेखन नावाचा प्रकार कुठल्या महाभागाने तयार केला ? त्याचे नाव सांगा...... शालेय जिवनापासून ह्याचा त्रास आहे ! एक भावी .... एक महान.. असे बनण्यापासून मला वंचीत करण्यात ह्या शुध्द्लेखनाच्या नियमांचा खुप मोठा हात आहे..... चांगलीच साडेसाती दाखवतो !
आपलाच,
शनी